सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.
उदाहरणे : मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली
समानार्थी : कष्ट, खस्ता, तसदी, ताप, त्रास, पीडा, विषाद
मन की वह अप्रिय और कष्ट देने वाली अवस्था या बात जिससे छुटकारा पाने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है।
The state of being sad.
अर्थ : शारीरिक वा मानसिक त्रास.
उदाहरणे : आपल्या व्यथा आपणच सोसायच्या असतात
समानार्थी : व्यथा
उग्र या बहुत कष्टदायक पीड़ा विशेषतः हार्दिक या मानसिक पीड़ा।
A mental pain or distress.
स्थापित करा
दुःख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duhkh samanarthi shabd in Marathi.